आयुष्यभर हमखास परताव्यासह मिळतील अनेक फायदे; बघा LIC ची भन्नाट स्कीम !
LIC लोकांच्या गरजेनुसार वेळोवेळी अनेक योजना बाजारात आणत असते. LIC कडे प्रत्येक श्रेणीतील व्यक्तींसाठी जीवन विम्याची विशेष योजना आहे. आता एलआयसीने अशी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये लाइफ टाईम रिटर्न मिळतील असे सांगण्यात आले आहे. यासोबतच एलआयसीच्या या प्लॅनने ग्राहकांसाठी अनेक मोठे फायदे आणले आहेत. LIC योजनेचे नाव जीवन उत्सव योजना असे आहे. investment sathi LIC जीवन उत्सव योजना काय आहे? for Ustav Information LIC ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी ही योजना सुरू केली. एलआयसी जीवन उत्सव योजना ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, मनी बॅक लाइफ प्लॅन आहे. ज्यामध्ये विमा रकमेच्या 10 टक्क्यां पर्यंत उत्पन्नाचा लाभ दिला जातो. म्हणजेच, पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर, पॉलिसीधारक विम्याच्या रकमेच्या 10 टक्के लाभ आयुष्यभर लाभ म्हणून घेऊ शकतील. किमान विम्याची रक्कम 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. यामध्ये, विमाकर्त्याला आजीवन परतावा मिळतो आणि प्रीमियम भरण्याची मुदत पाच वर्षे ते सोळा वर्षांपर्यंत मर्यादित असते. investment sathi दोन पर्याय पॉलिसी सुरू झाल्यानंत...