एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी 915 (LIC Jeevan Anand policy)
एलआयसीच्या (LIC) अनेक पॉलिसी बाजारात आहेत . मात्र एलआयसीची एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये मिळणारे फायदे खास आहेत . या पॉलिसी पीरियडच्या शेवटी मॅच्युरिटीचा लाभ मिळतो आणि आयुष्यभरासाठी सम अश्युअर्डचे विमा संरक्षण टर्म इन्श्युरन्सप्रमाणे मिळते . अशावेळी ज्यांना वाटते की मॅच्युरिटीच्या वेळेस लाभ मिळावेत आणि त्यांच्या मृत्यूनंतरदेखील नॉमिनीला लाभ मिळावा तर ही पॉलिसी अशांसाठी उत्तम पर्याय आहे . एलआयसीची एक जबरदस्त पॉलिसी आहे . या पॉलिसीचे नाव आहे जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand policy). आर्थिक नियोजनासाठी आयुर्विमा ( Life Insurance ) घेणे अत्यंत महत्त्वाचे असते . ( LIC Jeevan Anand policy gives Rs 25 Lakh on 1,400 premium ) एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand policy) investment sathi एलआयसीच्या या पॉलिसीचा टेबल क्रमांक म्हणजे एलआयसीमधील पॉलिसी क्रमांक ९१५ आहे . या पॉलिसीमध्ये प्रिमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत . म्हणजेच जितक्या वर्षांची पॉलिसी असेल तितक्या वर्षांसाठी प्रिम...