कन्यादान : रुपये 21 लाख : मुलीचे लग्न करा जोरात
कन्यादान
मित्रांनो आपल्याला माहित आहेच सध्याच्या काळात महंगाई मुळे मुलीचे लग्न म्हणजे पालकांसाठी मोठी गोष्ट झाली आहे. कारण मुलीचे शिक्षण आणि त्यानंतर तिचं लग्न हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला आता परवडणारा राहिलेला नाही. अशी काही कुटुंब आहेत त्यांना लग्न करून देण्या इतपतही आयुष्यभर कष्ट करून जमवू शकत नाहीत. अशा लोकांसह मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांना परवडेल व त्या योजनेद्वारे सर्वांचे कल्याण होईल अशी एक जबरदस्त योजना एलआयसी ने आणली आहे.@secureinvestnilesh
मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी ही संरक्षण आणि बचत या दोन्हींचा उत्तम मिलाप असणार आहे. म्हणजेच काय तर तुमच्या मुलीसाठी फक्त प्रीमियम साठी पैसे भरल्यानंतर तुम्हाला आर्थिक कव्हरेज देखील प्राप्त होणार आहे.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांबद्दल….
या योजनेमुळे मुलीला आर्थिक सुरक्षितता मिळते. या योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर एकदम रक्कम आपणाला स्वीकारता येते. विमाधारक असणारे पालक चुकून मयत झाल्यास तर त्यांचे पुढील सर्व हफ्ते माफ माफ केले जातात. अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये तात्काळ दिले जातात. याचबरोबर नैसर्गिक मृत्यू झाल्यास देखील रुपये पाच लाख इतके रक्कम दिली जाते.
मित्रांनो कन्यादान पॉलिसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास देखील भरघोस असा फायदा मिळू शकतो.
या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे…@secureinvestnilesh
- एका विशिष्ट मर्यादित पेमेंट भरण्याची सुविधा
- पेमेंट वार्षिक, अर्धवार्षिक किंवा मासिक आपल्या सोयीने कधीही भरू शकता.
- यासाठीचा कालावधी तेरा ते पंचवीस वर्षे इतका आहे.
- कन्यादान पॉलिसी - मुलीचे शिक्षण, लग्न, नोकरी किंवा व्यवसायाचे उद्दिष्ठाने आपण घेऊ शकता.
पात्रता : यासाठी उमेदवारीचे वय 18 ते 50 पर्यंत असावी. ही पॉलिसी फक्त मुलीचे वडीलच खरेदी करू शकतात. ही पॉलिसी खरेदी करताना मुलगीचे वय किमान एक वर्षाच्या पुढे असावे. पॉलिसीची मुदत पंधरा वर्षे असेल तर पॉलिसीधारकाला बारा वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
टीप ; या योजनेसाठी तुम्ही भरलेली पॉलिसी मध्येच काढणार असाल तर किमान तीन वर्षे तुमची खात्याची पूर्ती झालेली असेल तरच तुम्हाला पैसे परत मिळतात.
याशिवाय अधिक माहितीसाठी आपण @secureinvestnilesh संपर्क साधू शकता.


for more info- https://forms.gle/z2ovdPNo9os7mqxH9
उत्तर द्याहटवा