पोस्ट्स

तिचं बालपणही सुरक्षित... आणि भविष्यही!

 🌸 LIC कन्या विशेष योजना 🌸 "तिचं बालपणही सुरक्षित... आणि भविष्यही!" 👧 ती वाढते... स्वप्न पाहते... आणि LIC तिच्यासोबत असतेच. आजच्या काळात प्रत्येक पालकाला हवी असते एक अशी योजना — जी आपल्या लेकीसाठी विश्वासाची सावली बनून उभी राहील. म्हणूनच LIC सादर करू शकते एक खास योजना, फक्त आपल्या मुलीसाठी. --- 🎯 योजनेची खास वैशिष्ट्ये: ✅ सुकन्या समृद्धी योजनेच्या धर्तीवर, LIC ची खास योजना ✅ वयाच्या 18, 21 व 25 व्या वर्षी विशेष परिपक्वता रक्कम ✅ लग्नासाठी बोनस किंवा शिक्षणासाठी एकरकमी रक्कम ✅ पालकांच्या भावनांना समजून तयार केलेली योजना ✅ खासगी कंपन्यांपेक्षा वेगळी, विश्वासार्ह व सशक्त योजना --- 💖 ही योजना नाही, तिच्या स्वप्नांची हमी आहे! तिचं शिक्षण, करिअर आणि लग्नाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी LIC आहे तिच्या पाठीशी — एक विश्वास, एक पाठिंबा, एक परिवार. --- 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 🌐  Click for more Information 📲 9822367486

कन्यादान : रुपये 21 लाख : मुलीचे लग्न करा जोरात

इमेज
कन्यादान मित्रांनो आपल्याला माहित आहेच सध्याच्या काळा त   महंगाई मुळे  मुलीचे लग्न म्हणजे पालकांसाठी मोठी गोष्ट  झाली  आहे.  कारण मुलीचे शिक्षण आणि त्यानंतर तिचं लग्न हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला आता परवडणारा राहिलेला नाही. अशी काही कुटुंब आहेत त्यांना लग्न करून देण्या इतपतही  आयुष्यभर कष्ट करून  जमवू  शकत नाही त . अशा लोकांसह मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांना परवडेल व त्या योजनेद्वारे सर्वांचे कल्याण होईल अशी एक जबरदस्त योजना एलआयसी ने आणली  आहे. @secureinvestnilesh मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी ही संरक्षण आणि बचत या दोन्हींचा उत्तम मिलाप असणार आहे. म्हणजेच काय तर तुमच्या मुलीसाठी फक्त प्रीमियम साठी पैसे भरल्यानंतर तुम्हाला आर्थिक कव्हरेज देखील प्राप्त होणार आहे. मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांबद्दल…. या योजनेमुळे मुलीला आर्थिक सुरक्षितता मिळते. या योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर एकदम रक्कम आपणाला स्वीकारता येते. विमाधारक असणारे पालक चुकून मयत झाल्यास तर त्यांचे पुढील सर्व हफ्ते माफ माफ केले जातात. अप...

आयुष्यभर हमखास परताव्यासह मिळतील अनेक फायदे; बघा LIC ची भन्नाट स्कीम !

इमेज
LIC लोकांच्या गरजेनुसार वेळोवेळी अनेक योजना बाजारात आणत असते. LIC कडे प्रत्येक श्रेणीतील व्यक्तींसाठी जीवन विम्याची विशेष योजना आहे. आता एलआयसीने अशी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये लाइफ टाईम रिटर्न मिळतील असे सांगण्यात आले आहे. यासोबतच एलआयसीच्या या प्लॅनने ग्राहकांसाठी अनेक मोठे फायदे आणले आहेत. LIC योजनेचे नाव जीवन उत्सव योजना असे आहे.  investment sathi LIC जीवन उत्सव योजना काय आहे?  for Ustav Information LIC ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी ही योजना सुरू केली. एलआयसी जीवन उत्सव योजना ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, मनी बॅक लाइफ प्लॅन आहे. ज्यामध्ये विमा रकमेच्या 10 टक्क्यां पर्यंत उत्पन्नाचा लाभ दिला जातो. म्हणजेच, पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर, पॉलिसीधारक विम्याच्या रकमेच्या 10 टक्के लाभ आयुष्यभर लाभ म्हणून घेऊ शकतील. किमान विम्याची रक्कम 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. यामध्ये, विमाकर्त्याला आजीवन परतावा मिळतो आणि प्रीमियम भरण्याची मुदत पाच वर्षे ते सोळा वर्षांपर्यंत मर्यादित असते. investment sathi दोन पर्याय पॉलिसी सुरू झाल्यानंत...

एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी 915 (LIC Jeevan Anand policy)

इमेज
  एलआयसीच्या (LIC) अनेक पॉलिसी बाजारात आहेत . मात्र एलआयसीची एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये मिळणारे फायदे खास आहेत . या पॉलिसी पीरियडच्या शेवटी मॅच्युरिटीचा लाभ मिळतो आणि आयुष्यभरासाठी सम अश्युअर्डचे विमा संरक्षण टर्म इन्श्युरन्सप्रमाणे मिळते . अशावेळी ज्यांना वाटते की मॅच्युरिटीच्या वेळेस लाभ मिळावेत आणि त्यांच्या मृत्यूनंतरदेखील नॉमिनीला लाभ मिळावा तर ही पॉलिसी अशांसाठी उत्तम पर्याय आहे . एलआयसीची एक जबरदस्त पॉलिसी आहे . या पॉलिसीचे नाव आहे जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand policy). आर्थिक नियोजनासाठी आयुर्विमा ( Life Insurance ) घेणे अत्यंत महत्त्वाचे असते . ( LIC Jeevan Anand policy gives Rs 25 Lakh on 1,400 premium ) एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand policy)  investment sathi एलआयसीच्या या पॉलिसीचा टेबल क्रमांक म्हणजे एलआयसीमधील पॉलिसी क्रमांक ९१५ आहे . या पॉलिसीमध्ये प्रिमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत . म्हणजेच जितक्या वर्षांची पॉलिसी असेल तितक्या वर्षांसाठी प्रिम...